Tur Market – तुरीचे भाव 9000 हजार ते 10000 हजार पर्यंत जाणार – Tur Rate

Tur Market : नमस्कार शेतकरी मित्रांनो, अनेक बाजार समिती मध्ये या आठवड्यात तूरीचे भाव हे ७ हजार ७५० पर्यंत गेले आहेत. मागील आठवड्यापासून अनेक बाजार समिती मध्ये तूरीच्या भावात तेजी पाहयला मिळाली आहे.

Tur Market with PM Modi
Tur Market

तूरीचे भाव वाढणार | Tur Market | Tur Rate 

भारतात सर्वात आधी ३९ लाख टन उत्पादन होईल असा अंदाज होता. त्यानंतर ३२ ते ३३ लाख टन तूरीचे उत्पादन होईल असा दुसरा अंदाज सांगण्यात आला. काही जाणंकारांच्या मते, यावर्षी २९ लाख टनाच्या आताच तूरीचे उत्पादन होणार. 

मागील वर्षा प्रमाणे यावर्षी सुध्दा अतिवृष्टी झाली त्यामुळे तूरीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता जास्त सांगितली आहे. महत्वाचे म्हणजे मागील वर्षीचा तूरीचा साठा केंद्र सरकारकडे कमी आहे. तसेच देशात तूरीची मागणी मोठी आहे. तसेच अनेक मोठ्या बाजार समिती मध्ये तूरीची आवक कमी येत आहे. 

केंद्र सरकारने बाहेर देशातून तूर आयात करण्याची सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने यावर्षी जवळपास १० लाख टन तूर आयात करण्याचा विचार करत आहे. जांणकरांच्या मते, मागील वर्षी केंद्र सरकारने तूर बाहेर देशातून आयात केली तेव्हा ती केंद्र सरकारला महाग पडली होती. तसेच बाजारपेठेतील तूरीच्या दरावर सुध्दा याचा परिणाम पाहयला मिळाला आहे.

तूरीचे सर्वात जास्त पिक महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात घेतले जाते. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात तूरीची आवक सुरु झाली आहे. आतापर्यंत देशात १३ लाख टन नवीन तूर बाजारात पोहचली आहे. 

👇👇👇👀

तूरीचे भाव न वाढण्याचे कारण म्हणजे केंद्र सरकार बाहेर देशातूर मोठ्या प्रमाणात तूर आयात करत आहे. केंद्र सरकारमुळे मगील वर्षाप्रमाणे याही वर्षी कमी भावात तूर शेतकऱ्यांना विकावी लागणार असे चित्र दिसत आहे.

तूर बाबत केंद्र सरकारने खुल्या आयातीचे परवानगी रद्द केले पाहिजे. केंद्र सरकारने तूर बाहेर देशातून आयात करण्याचे बंद करावे तसेच शेतकऱ्यांच्या तूरीला ९ हजार ते १० हजार किमान प्रति क्विंटल भाव द्यावा. अनेक शेतकरी संघटना मागण्या केंद्र सरकारकडे करत आहे.

देशात तूरीची मागणी मोठी आहे. त्यामुळे तूरीचे भाव महाराष्ट्रात ७ हजार ५०० पासून ते ८ हजार पर्यंत तूरीला भाव मिळू शकतो. असे जाणंकरांचे मते आहे.

👇👇👇👇👇👀🌾

आजचे संपूर्ण तूरीचे भाव

येथे पहा

Leave a Comment