Tur Rate : आजचे तूरीचे भाव 15 मार्च 2023

Tur Rate : संपूर्ण महाराष्ट्रात तूरीला तूफान भाव मिळत आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहरावर समाधान दिसत आहे. महत्वाचे सूचना, रोज बाजार भाव पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर जॉईन व्हा.

Tur Rate
Tur Rate

आजचे तूरीचे भाव | Tur Rate 

दोंडाईचा तूरीचे भाव 

दोंडाईचा सिंदखेड मध्ये आज फक्त १ क्विंटलची आवक पोहचली आहे.

आज या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ७ हजार ३०० तर जास्तीत जास्त भाव ७ हजार ३०० आणि सरासर भाव ८७ हजार ३०० पर्यंत तूरीचे भाव होते.

कारंजा तूरीचे भाव

कारंजा बाजार समिती मध्ये आज १ हजार ५०० क्विंटलची आवक आली आहे.

आज या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ७ हजार २५० तसेच जास्तीत जास्त ८ हजार १७५ तर सरासर भाव ७ हजार ७५५ पर्यंत तूरीचे भाव होते.

हिंगोली तूरीचे भाव 

हिंगोली बाजार समिती मध्ये गज्जर तूरीची आवक १४९ क्विंटलची आवक आली आहे.

आज या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ७ हजार ७०० तर जास्तीत जास्त ८ हजार २४८ तसेच सरासर भाव ७ हजार ९७४ पर्यंत तूरीचे भाव होते

मालेगाव तूरीचे भाव 

मालेगाव बाजार समिती मध्ये तूरीची आवक जवळपास २८ क्विंटल पर्यत आली आहे.

आज या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव २ हजार ५०० तर जास्तीत जास्त ७ हजार ६४५ तसेच सरासर भाव ७ हजार ५५१ पर्यत तूरीचे भाव होते.

नागपूर तूरीचे भाव

नागपूर बाजार समिती मध्ये तूरीची आवक १ हजार ६१२ क्विंटल पर्यंत आवक पोहचली आहे.

आज या बाजार समिती मध्ये कमीत कमी भाव ७ हजार ५०० तर जास्तीत जास्त ८ हजार ०१६ तसेच सरासर ७ हजार ८८७ पर्यंत तूरीचे भाव होते.

तुमच्या जिल्ह्यातील तूरीचे भाव येथे पहा

Leave a Comment