Tur Rate : महाराष्ट्रात सध्या लाल तूरीची चर्चा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समिती मध्ये लाल तूरीची आव जास्त दिसत आहे. दररोज तूरीचे भाव पाहण्यासाठी आतच आमच्या WhatsApp Group ग्रुपवर जॉईन व्हा.
Tur Rate |
आजचे तूरीचे भाव 2023 | Tur Rate
नागपूर तूरीचे भाव
नागपूर बाजार समिती मध्ये आज १ हजार ३२८ क्विंटल लाल तूरीच आवक पोहचली आहे.
या बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ७ हजार ५०० तर जास्तीत जास्त ८ हजार १५१ आणि सरासर भव ७ हजार ९८८ प्रति क्विंटलने तूरीला भाव मिळाला आहे.
कारंजा तूरीचे भाव
कारंजा बाजार समिती मध्ये आज जवळपास ९५० क्विंटलची आवक पोहचली आहे.
या बाजार समिती मध्ये आज कमीत कमी भाव ७ हजार ३५५ तर जास्तीत जास्त ८ हजार २८० आणि सरासर भाव ७ हजार ८३० क्विंटलची आवक पोहचली आहे.
मलकापूर तूरीचे भाव
मलकापूर बाजार समिती मध्ये लाल तूरीची आवक १ हजार १४५ क्विंटलची पोहचली आहे.
याच बाजार समिती मध्ये कमीत कमी ७ हजार ३०० तर जास्तीत जास्त भाव ८ हजार ३३३ आणि सरासर भाव ७ हजार ७८५ प्रति क्विंटलने भाव मिळाला आहे.
👇👇👇👀