Tur Rate Live : महाराष्ट्रा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अनेक ठिकाणी तूरीच्या भावात घसरण पाहयला मिळाली तसेच काही बाजार समिती मध्ये तूरीच्या भावात सुधारण झाली आहे.
Tur Rate Live |
आजचे तूरीचे भाव ( Tur Rate Live )
कारंजा तूरीचे भाव
कारंजा बाजार समिती मध्ये जवळपास २ हजार क्विंटल आवक पोहचली आहे.
कारंजा बाजार समिती मध्ये कमीत कमी ५ हजार ९०० तर जास्तीत जास्त ७ हजार ३७० प्रति क्विंटल तूरीला भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे ६ हजार ६५० प्रति क्विंटल तूरीला दर मिळाला आहे.
हिंगोली तूरीचे भाव
हिंगोली बाजार समिती मध्ये ३०० क्विंटल आवक पोहचली आहे.
हिंगोली बाजार समिती मध्ये कमीत कमी ६ हजार ८८० तसेच जास्तीत जास्त ७ हजार ३५५ प्रति क्विंटल तूरीचे भाव होते.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे सरासर तूरीला ७ हजार ११७ प्रति क्विंटल तूरीला भाव मिळाला आहे.
👇👇👇👇👇👇
लातूर तूरीचे भाव
लातूर या बाजार समिती मध्ये आतापर्यंत २ हजार ८०९ क्विंटल पर्यंत तूरीचे आवक पोहचली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर मध्ये कमीत कमी ६ हजार ५०० तर जास्तीत जास्त ७ हजार ४०० पर्यंत तूरीला दर मिळाला आहे.
लातूर बाजार समिती मध्ये सरासर तूरीला भाव ७ हजार ३०० पर्यंत मिळाला आहे.
नागपूर तूरीचे भाव
नागपूर या बाजार समिती मध्ये लाल तूरीचे आवक १ हजार ८६३ क्विंटल आलेली आहे.
नागपूर बाजार समिती मध्ये आज कमीत कमी ६ हजार ४०० तर जास्तीत जास्त ७ हजार ३५१ प्रति क्विंटल तूरीला भाव मिळाला आहे.
सरासर तूरीला भाव ७ हजार ११३ प्रति क्विंटल नागपूर येथे मिळाला आहे.
👇👇👇👇👇👇
बीड तूरीचे भाव
बीड या बाजार समिती मध्ये पांढऱ्या तूरीची आवक ३०६ क्विंटल पर्यंत आली आहे.
महाराष्ट्र उत्पन्न बाजार समिती बीड येथे कमीत कमी ६ हजार २०० तर जास्तीत जास्त ७ हजार २५० पर्यंत तूरीचे भाव होते.
बीड या बाजार समिती मध्ये येथे पांढऱ्या तूरीला सरासर ६ हजार ९९७ पर्यंत भाव मिळाला आहे.
मलकापूर तूरीचे भाव
मलकापूर येथे लाल तूरीच आवक आतापर्यंत ३ हजार २४९ क्विंटल आलेली आहे.
मलकापूर बाजार समिती मध्ये कमीत कमी ६ हजार ३५० तर जास्तीत जास्त ७ हजार ४५० प्रति क्विंटल लाल तूरीला भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर येथे लाल तूरीचे ६ हजार ९०० प्रति क्विंटल भाव होता.