
Urea : दिवसांना दिवस शेती अवजारे तसेच औषधे खातांची किंमत वाढत आहे. पंरतू यापासून शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषण केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७७ व्या स्वातंत्र्यदिन निमित्त लाल किल्ल्यावरुन भाषण देत असतांना हि माहिती दिली आहे. जागतिक पातळीवर युरियाची किंमत तीन हजार जरी असली तरी शेतकऱ्यांना बाजारात ३ हजार पेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहे.
शेतकऱ्यांना युरिया स्वस्त दरात मिळावा यासाठी केंद्र सरकारने १० लाख कोटी हून अधिक रूपायांची तरदूत केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना ३००० रुपायाचा युरिया ३०० रुपायात मिळणार आहे. लाल किल्ल्यावरुन ध्वजा रोहण झाल्यानंतर पंतप्रधार नंरेद्र मोदी यांनी देशाला संबोधन केले तसेच देश समोर विविध मुद्दे मांडले आहेत.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
