Vehicle Insurance : विम्याशिवाय वाहन चालवल्यास मोठी कारवाई होणार

Vehicle Insurance : विम्याशिवाय वाहन चालवल्यास मोठी कारवाई होणार
Vehicle Insurance : विम्याशिवाय वाहन चालवल्यास मोठी कारवाई होणार

 

Vehicle Insurance : जर तुम्ही कार विम्याशिवाय चालवत असाल किंवा इतर वाहन असो, विम्याशिवाय चालवताना सापडलात तर तुमच्यावर मोठी कारवाई होणार आहे. यापुढे वाहतूक विभागाची चांगलीच नजर वाहनांवर राहणार आहे.

महाराष्ट्रात नव्हे इतर राज्यात सुध्दा विम्या विना कार चालवल्या जात आहे. अनेक अपघातग्रस्तांनचा विमा नसल्यामुळे त्यांना आर्थिक आधार मिळत नाही. यामुळे सरकारने वाहन चालकांना थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक केले आहे. अजूनहि देशात ५० टक्के पेक्षा जास्त वाहन चालकांनकडे विमा नाही. हि बाब सरकारच्या लक्षात येताच, वाहतूक विभागने विम्या शिवाय वाहतूक चालकांन वर कडक करवाई करावी.

अशा चालकांनवर वाहतूक विभाग लक्ष ठेवणार आहे. तसेच अशा चालकांना अचानक दंडाची नोटिस सुध्दा देण्यात येणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातील प्रमुख विमा कंपन्यानी सर्व डेटा वाहतूक विभागकडे दिला आहे. यामुळे ज्या चालकांनकडे वाहतूक विमा नसेल तर दंडात्मक करवाई करण्यात येणार आहे.

विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली | Vehicle Insurance

राज्यातील प्रमुख विमा कंपन्या IRDAI ने नियुक्त केल्या आहेत. राज्यातील एनआयसी म्हणजेच वाहनांच्या डेटाची सर्व माहिती मिळेल. विम्या विना चालकांन विषय चर्चा सुरु असताना, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हटले की, राज्यात ३०.५ कोटी इतकी वाहने देशात चालतात परंतू यापैकी १६.५ कोटी वाहनांचा विमा हा चालकांनी काढलेला नाही. अशा लोकांन वर मोटार वाहन कायदा अंतर्गत लवकरात लवकर करवाई करण्यात येईल.

मोटार वाहन कायदा म्हणजे काय ?

मोटार वाहन कायदा म्हणजे जर विमा विना वाहन चालवल्यास हा एक गुन्हा ठरला जातो. या कायदे अंतर्गत तुम्हला प्रथम ५ हजार किंवा ३ महिने कारवास मध्ये जावे लागते. पुन्हा दुसऱ्यांदा या गुन्हात अकडकला तर १० हजार पर्यंत कारवाई तसेच गाडी सुध्दा जप्त करण्यात येईल.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

 

Leave a Comment