Weather : महाराष्ट्रात आजपासून आजपासून वातावरणात बदल होणार आहे. हवामान खात्यानुसार, महाराष्ट्रात आजपासून पुन्हा तापमानात चढउतार होत राहणार आहे. तसेच विविध भागात थंडीचे प्रमाण वाढणार आहे.
गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी होती. भविष्यात सुध्दा आणखीन थंडी वाढेल अशा इशारा हवामान खात्याने देण्यात आला आहे. उर्वरित भागात सुध्दा कडक थंडी पडणार आहे. गेल्या आठवड्यात थंडीचे प्रमाण कमी होत होते परंतू या चालू आठवड्यात थंडीचे प्रमाण वाढणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात तापमानात वाढू होऊ शकते. भारतातील दक्षिण भागात ११९ पर्यंत मिलिमीटर इतका पाऊस असणार आहे. तसेच ईशान्य, पूर्व मध्य आणि पश्चिमेकडे पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे. नोव्हेंबर महिन्यात पावसासाठी देशात पोषक वातावरण कमी राहणार आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात राज्यातील कोकण आणि मध्ये महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी पाऊस पडत राहिल. एन निनोचा प्रभाव देशात होत असल्यामुळे तापमानात चढ उतार होत राहिल. यामुळे महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता दाट आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group सामील होऊ शकतात.