Weather : 2 दिवस राज्यात मुसळधार पाऊस

Weather : 2 दिवस राज्यात मुसळधार पाऊस
Weather : 2 दिवस राज्यात मुसळधार पाऊस

 

Weather Update 2023 : भारतीय हवामान खात्याने, नंदूरबार आणि धुळे या दोन जिल्ह्यांना सोडून उर्वरित जिल्ह्यांना येलो अर्लट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे हवामान खात्याने मच्छी मारांना समुद्रात न जाण्याचे सूचना देण्यात आले आहे.

India Meteorological Department | Weather

मागील चार ते दोन दिवसापासून विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. केवळ हा तूरळक ठिकाणी होत असल्यामुळे शेतकऱ्यांची वाढलेली आहे. जांणकरांच्या मते, बहूतांश भागात पुरेसा पाऊस पडत नसल्यामुळे भविष्यात पाणी टंचाई भासणार आहे. हवामान खात्यानुसार, मागील दोन दिवसापासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच हवामान खात्यानुसार, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे.

Cattle Fodder : मोफत चारा | 100 टक्के अनुदान

आज विदर्भातील वर्धा जिल्ह्यात पावसाने हजेर लावली होती. तसेच सकाळ पासून छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक सकाळ पासूनच पावसाची सुरूवात झाली होती. धाराशिव, लातूर, नांदेड, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक मध्ये आज पावसाने हजेरी लावली होती. हवामान खात्यानुसार, पुढील दोन दिवसात या जिल्ह्यांत विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. प्रादेशिक हवामान खात्यानुसार, राज्यात २९ सप्टेंबर भाग बदलत मुसळधार पडणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

 

Onions News : कांदा कोंडी आज फुटणार का?
Onions News : कांदा कोंडी आज फुटणार का?

 

Weather : उद्याचे हवामान अंदाज | 3 दिवस पावसाचा इशारा
Weather : उद्याचे हवामान अंदाज | 3 दिवस पावसाचा इशारा

Leave a Comment