Weather Update : India Meteorological Department ने माहितीनुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून नाशिक, भंडारा, लातूर आणि नागपूर या भागात पावसानं थैमान घातले आहे.
Monsoon Update : या भागात मान्सून अति सक्रीय
उद्याचे हवामान अंदाज | India Meteorological Department
हवामान विभागाच्या मते, पुढील २४ तासात मॉन्सून अति सक्रीय होणर आहे. गोंदिया, भंडारा, रायगड, नाशिक, नागपूर या पाच जिल्ह्यात पाऊस जोरदार पाऊस पडू शकतो. तसेच उर्वरित राज्यात तूरळक ठिकाणी मुसळधार होण्याचा पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. हवामान खात्यानुसार, २५ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी राज्यात विविध ठिकाणी मेघगर्जनासह पाऊस पडणार आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.