Weather : पुढील 24 तासात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा

Weather : पुढील 24 तासात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा
Weather : पुढील 24 तासात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा

 

Weather : महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत तापमानाचा पार हा घसरत चालेला आहे. विविध भागात थंडीची सुरुवात चांगली सुरु झाली आहे. खरीप हंगामात पिकांनसाठी शेतकऱ्यांनकडून कामाचा वेग वाढत आहे. ऐनवेळी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे समोर उभे राहिले आहे.

आजचा हवामान अंदाज | Weather

कमी दाबाचा पट्टा हा अरबी समुद्रात तीव्र झाल्यामुळे देशात पाऊस होऊ शकतो. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग‍ तसेच इतर काही जिल्ह्यात काल पावसाने हजेरी लावली होती. अचानक पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान सुध्दा होत आहे. ७ तारखेपासून कोल्हापूर या भागात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मेघगर्जनासह बुधवारी पाऊस झाला आहे. खरीप हंगामात अचानक पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे.

पुढील काही तासात बहूतांश जिल्‍ह्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच आपल्या पिकांचे संरक्षण करावे असे अहवान शेतकऱ्यांना हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा हा अति तीव्र होत असल्यामुळे अनेक राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे.

Onions Rate : आजचे कांद्याचे भाव 11 नोव्हेंबर 2023 महाराष्ट्र

Cotton Rate : आजचे कापसाचे भाव 8 नोव्हेंबर 2023 महाराष्ट्र

Soybean Rate : आजचे सोयाबीनचे भाव 8 नोव्हेंबर 2023 महाराष्ट्

केरळ, तामिळनाडू या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण जरी असले तरीही पुढील दोन दिवस बहूतांश भागात हलकाच पाऊस होत राहिल.

मराठवाड्यात आणि विदर्भात तूरळक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे तूरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पुढील २४ तासात हलक्या पाऊस पडेल असा इशारा पुणे हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहयला मिळेल.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

 

Crop Insurance : 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार
Crop Insurance : 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार

 

Leave a Comment