Weather : पुढील 3 ते 4 तासात 5 जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार

Weather : पुढील 3 ते 4 तासात 5 जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार
Weather : पुढील 3 ते 4 तासात 5 जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार

 

Weather Update : आज ठाणे आणि नवी मुंबईच्या परिसरात चांगल्या प्रकारे पाऊस पडला आहे. तसेच नगर जिल्ह्यात २१ जुलै रोजी अनेक भाग बदलत मध्यम प्रकारचा पाऊस पडला आहे.

आज रात्री पाऊस पडणार का ? | Weather Update Today

सध्याच्या परिस्थितीत कर्नाटक आणि विदर्भात द्रोणीय स्थिती निर्मान झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात चक्रीय वातावरण असल्यामुळे पावसाचा जोर अधिक होणार आहे. यामुळे प्रादेशिक हवामान विभागाच्या मते, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, सिंधुदूर्ग या जिल्ह्यात आज पुढील काही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे.

Maharashtra Monsoon : 23 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर पर्यंत राज्यात जोरदार पावसाचा इशारा

हवामान खात्यानुसार, आज मराठवाडा तसेच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात या भागातील अनेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडू शकतो. विदर्भात आणि मराठवाड्यात बहूतांश ठिकाणी पावसाचे आगमन झाले नाही. परंतू आज पासून पावसाची सुरुवात झाली असून पुढील दोन दिवसात संपूर्ण भागात पावसाची सुरुवात होईल तसेच २५ सप्टेंबर पासून पावसाचा जोर वाढणार असून पुढील तीन दिवस अनेक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर लगेच जॉईन व्हा

Weather Update : 36 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
Weather Update : 36 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Leave a Comment