Weather : 3 दिवस या जिल्ह्यांना येलो अर्लट जारी

 

Weather : 3 दिवस या जिल्ह्यांना येलो अर्लट जारी
Weather : 3 दिवस या जिल्ह्यांना येलो अर्लट जारी

 

Weather IMD : कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नेहमी प्रमाणे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत भाग बदलत मुसळधार पाऊस पुढील 3 दिवस पडत राहणार आहे.

आज आणि पुढील तीन दिवस हवामान खात्याने राज्यातील बहूतांश जिल्ह्यांत येलो अर्लट जारी केला आहे.

संबंधित बातम्या :

Weather Today : मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्टात पावसाचा जोर वाढणार

Weather Today : 27 सप्टेंबर पर्यंत या भागात पावसाचा जोर वाढणार

मंगळवार पासून राजस्थान या राज्यातील पश्चिम दिशेने परतीच्या पावसाची सुरुवात झाली आहे. २५ सप्टेंबर रोजी देशातील अनेक राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला आहे. एक ते दीड महिन्यात अनेक भागात पावसाने उघडीप घेतली होती. परंतू गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्यात पावसाने अनेक ठिकाणी थैमान घातले आहे. सामन्य लोकांचे जनजीवन हे विस्कळीत झाले तसेच शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान पाहयला मिळाले आहे. तरीही बहूतांश भागात पुरेसा पाऊस न पडल्याने, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

भारतीय हवामान विभाग | हवामान अंदाज | India Meteorological Department

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा कोकण ते विदर्भ सक्रीय  असल्यामुळे पावसाची आणखीन प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आणखीन एक नवीन चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे. तसेच अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा पुढील तीन दिवसात तयार होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय होईल. यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल तसेच अनेक ठिकाणी पुढील तीन दिवस अति मुसळधार पाऊस पडू शकतो.

पुढील तीन दिवस येलो अर्लट जारी | IMD | Weather

ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, मुंबई, वर्धा, लातूर, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, बीड, हिंगोली, कोल्हापूर, सातारा, सांगली, यवतमाळ, नगर, नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सातारा

आपला बळीराजा : WhatsApp Group सामील व्हा.

Weather : 10 जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार
Weather : 10 जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार

 

Agriculture Insurance : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार
Agriculture Insurance : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार

Leave a Comment