Weather Today : 27 सप्टेंबर पर्यंत या भागात पावसाचा जोर वाढणार

Weather Today : 27 सप्टेंबर पर्यंत या भागात पावसाचा जोर वाढणार
Weather Today : 27 सप्टेंबर पर्यंत या भागात पावसाचा जोर वाढणार

Weather Today : मागील २४ तासात महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस पडलेला आहे. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला २७ सप्टेंबर पर्यंत हवामान विभागाने येलो अर्लट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहिल तसेच उर्वरित हवामान खात्यानुसार, पावसाचा जोर कमी राहिल.

Crop Insurance : शेतकऱ्यांना खात्यात लवकरच नुकसान भरपाई जमा होणार

Weather Today | हवामान अंदाज

बंगालच्या उपसागरात गेल्या काही दिवसापासून सतत कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालय पासून ते पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि मध्य प्रदेश पर्यंत भाग बदलत अति मुसळधार पाऊस पडला आहे. त्या प्रकारे सिक्कीम ते मध्य महाराष्ट्रात कमी दाबाच पट्टा अति सक्रीय झाला असल्यामुळे अनेक भागात अतिवृष्टी सारखा पाऊस पडला आहे.

महाराष्ट्रात कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात विदर्भ सोडता संपूर्ण भागात पावसाचा जोर कमी होणार आहे. परंतू विदर्भात २७ सप्टेंबर पावसाचा जोर स्थिर राहिल उर्वरित भागात तूरळक ठिकाणी पाऊस होत राहिल.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Agriculture Insurance : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार
Agriculture Insurance : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार

Weather : उद्याचे हवामान | 24 तासानंतर पावसाचा जोर वाढणार
Weather : उद्याचे हवामान | 24 तासानंतर पावसाचा जोर वाढणार

Crop Insurance : 25 टक्के आगावू रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना मिळणार
Crop Insurance : 25 टक्के आगावू रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना मिळणार

Leave a Comment