Weather Update : या जिल्ह्यात पुन्हा एकदा राज्यात गारपीठ होण्याची शक्यता हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात भाग बदलत हलका ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
आज रात्री या जिल्ह्यात पाऊस | Weather Update
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागात ढगाळ वातावरण आज पाहयला मिळणार आहे. तसेच धुळे, नाशिक, नंदुरबार तसेच इतर जिल्ह्यात सुध्दा हलक्या प्रकाराचा पाऊस होऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यात वादळी पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामान विभागाने अंदाज दिला आहे.
महाराष्ट्रातील बहूतांश ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी पाऊस होऊ शकतो त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्याणा येलो अर्लट जारी केला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धारशिव, लातूर या जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे वादळी पाऊस होऊ शकतो.
शेतकऱ्यांचे राशन बंद | शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार अनुदान | Ration Card