Weather : येत्या दोन दिवसात महारष्ट्रातील कोकण भागात आणि विदर्भात मेघगर्जना असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. India Meteorological Department ने अनेक जिल्ह्यांना पावसासाठी आज येलो अर्लट जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार, आज २१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार तसेच आज बहूतांश जिल्ह्यांना येलो अर्लट जारी केला आहे.
Maharashtra Rain Update : 24 तासात या भागात जोरदार पाऊस पडणार
आजचा हवामान अंदाज | India Meteorological Department
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा उत्तर व पश्चिम भागात झुकला असल्यामुळे कोकण भागात आज पासून पुढील पाच दिवसात जोरदार पाऊस होईल तसेच विदर्भातहि बहूतांश भागात २४ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. २४ तासात मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मेघगर्जना होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. India Meteorological Department ने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि विदर्भात आज येलो अर्लट जारी केला आहे. हवामान खात्यानुसार, १४ जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो.
Onions Rate : कांद्याचे भाव कधी वाढतील ?
आज पाऊस पडणार का ?
यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, भंडारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आज हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे.
Cotton Rate : कापसाला चांगला भाव मिळण्यास सुरुवात
उद्याचे हवामान अंदाज लगेच वाचा | Havaman Andaj Today Maharashtra
पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भासाठी हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला आहे. अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार तसेच उर्वरित भागात हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस पडत राहणार आहे. हवामान विभागाने २२ सप्टेंबर रोजी २३ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे.