Weather Update : राज्यात 24 तासानंतर मुसळधार पावसाची सुरुवात

Weather Update : राज्यात 24 तासानंतर मुसळधार पावसाची सुरुवात
Weather Update : राज्यात 24 तासानंतर मुसळधार पावसाची सुरुवात

 

Weather Update : ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड होता. परंतू सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाची सर्वत्र सुरुवात होईल असा अंदाज बांधला जात होता. तसेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्याच आठवड्यात अनेक भागात मुसळधार पावसाची सुरुवात होईल व त्याच प्रकारे पाऊस पडला परंतू दुसऱ्या आठवड्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज होता परंतू गेल्या दोन दिवसापासून राज्यात पाऊस गायब झाला आहे.

आजचा हवामान अंदाज | Havaman Andaj Today

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात २४ तासासाठी सपूर्ण भागात पावसाने विश्रांती घेणार आहे. हवामान खात्या तर्फे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांना ग्रीन अर्लट जारी केला आहे.

आज कोणात्याहि जिल्ह्यांत पावसाचे आगमन होणार नाही. परंतू पुढील २४ तासानंतर राज्यात पुन्हा पावसाचे जोर वाढणार आहे. हवामान खात्यानुसार, बुधवार पासून महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचे आगमन होणार आहे.

मागील आठवड्यात तूरळक चांगल्या प्रकारे पाऊस पडला पण बहूतांश भागात अजूनहि पुरेसा पाऊस पडलेला नाही. सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात पावसाने आगमन केल्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतू महाराष्ट्रातील बहूतांश भागातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Panjab Dakh : राज्यात 13 सप्टेंबर पासून मुसळधार पावसाची सुरुवात
Panjab Dakh : राज्यात 13 सप्टेंबर पासून मुसळधार पावसाची सुरुवात

Leave a Comment