Weather Update : उद्याचे हवामान अंदाज | 31 August

Weather Update : उद्याचे हवामान अंदाज | 31 August
Weather Update : उद्याचे हवामान अंदाज | 31 August

 

Weather : गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून राज्यात पावसाने उघडीप घेतली होती. तसेच चौथ्या आठवड्यात हलका ते मध्यम प्रकारच्या पावसाची सुरुवात झाली होती. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या अंदाजनुसार, मागील पाच ते सहा दिवसात ज्या प्रकारे हलका पाऊस पडला, त्याच प्रकारे पुढील पाच ते सहा दिवस पाऊस पडणार आहे.

31 August | आजचा हवामन अंदाज | Weather Update 2023

हवामान अभ्यासक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात अत्यल्प पाऊस पडणार आहे. अहमदनगरसह , सांगली,  कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात १.५ मीमी पर्यंत पाऊस होऊ शकतो. रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पालघर मध्ये १५ मिलिमीटर पर्यंत पाऊस असणार आहे.

मराठवाड्यात ३१ ऑगस्ट रोजी हलका पाऊस तूरळक ठिकाणी हलका पाऊस पडणार आहे. धाराशिव, हिंगोली, बीड, संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड जिल्ह्यात पुढील पाच ते सहा दिवस तूरळक ठिकाणी हलका पाऊस होणार आहे. हवामान खात्यानुसार मराठवाड्यात ४ मिलीमीटर पर्यंत पाऊस होऊ शकतो.

हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या अंदाजनुसार, अनेक जिल्ह्यात दुष्काळ हा दरावर उभा आहे. तसेच महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण हे कमीच पाहयला मिळणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

India Meteorological Department : 30 सप्टेंबर पर्यंत सरासर पाऊस कमी
India Meteorological Department : 30 सप्टेंबर पर्यंत सरासर पाऊस कमी

Leave a Comment