Weather Update : बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे अनेक भागात जोरदार वाऱ्याची स्थिती निर्माण होणार आहे. प्रणालीची तीव्रता वाढली तर बंगालच्या उपसागरात चक्रवादळ तयार होणार असे संकेत मिळतील. आज राज्यातील अनेक जिल्ह्यात वातावरण होणार असून काहि ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता आहे.
आज रात्री पाऊस होणार का ?,
७ मे रोजी राज्यातील ठाणे, बुलढाणा, वाशिम, रायगड, अकोला, वाशिम, रत्नागिरी, अमरावती, सिंधुदुर्ग, वर्धा, धुळे, नागपूर, जळगाव, नाशिक, भंडारा, नगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, जालना, बीड, सांगली, धाराशिव, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यात भाग बदलत मुसळधार पाऊस तसेच जोरदार वारे आणि गारपीट सुध्दा होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : शेतकरी असाल तर तुम्ही आमच्या WhatsApp Group वर आताच जॉईन व्हा