India Meteorological Department : गुरुवार पासून महारष्ट्रातील अनेक भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होते परंतू गुरुवार पासून ते रविवार पर्यंत तूरळक ठिकणी मुसळधार पाऊस पडलेला आहे. आज हवामान खात्याने, मुंबईसह उर्वरित पाच जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो.
PM vishwakarma Yojana : 1 लाख रुपये पर्यंत बिनव्याज कर्ज | लगेच अर्ज करा
आठवड्यातील पावसाचा अंदाज महाराष्ट्र | India Meteorological Department
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील विविध भागात या आठवड्यात पावसाची हजेरी असणार आहे. तसेच या चालू आठवड्यात राज्यातील बहूतांश भागात पावसाचा जोर कमी होईल तसेच उन्हाचा पारा वाढू शकतो. आज राज्यातील कोकण भागात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच मध्यम प्रकारचा पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने अनेक भागात पावसाचा अंदाज परंतू त्या प्रकारे किंवा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले दिसत नाही.
महाराष्ट्रात या आठवड्यात विविध भागात हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस होत राहणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रात होऊ शकतो तसेच मराठवाड्यात आणि विदर्भातील वातावरणात बदल झाल्यास अतिवृष्टी सारखा पाऊस पडू शकतो.
Onions Rate : कांद्याचे भाव कधी वाढतील ?
आज रात्री कुठे पाऊस पडणार ?
रत्नागिरी, रायगड, पुणे, मुंबई, पालघर, ठाणे या परिसरात आज रात्री पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामन खात्याने वर्तवला आहे. पुण्या पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे राज्यात हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस होत राहणार आहे.