IMD : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भात पाऊस सक्रीय होणार आहे. रायगड, ठाणे, पुणे या प परिसरात पावसासाठी पोषक वातावरण आहे. राज्यातील विविध भागात पडत असल्यामुळे थोडाफार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतू भविष्याची चिंता अजूनहि शेतकऱ्यांना आहे. अजूनहि राज्यातील बहूतांश भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. पुढील आठवड्यात पावसाचा जोर कमी होईल तसेच कोकण आणि विदर्भात होत राहिल.
Onions Rate : कांद्याचे भाव कधी वाढतील ?
आजचा हवामान अंदाज | India Meteorological Department
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्यामुळे त्याचा परिणाम कोकण आणि विदर्भात होणार आहे. कोकण भागात आणि विदर्भातील बहूतांश भागात जोरदार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने आज रायगड, ठाणे आणि पुणे जिल्ह्यांना येलो अर्लट जारी केला आहे.