महाराष्ट्रातील राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि आर्थिक मदत म्हणून शेतकऱ्यांना २ हजार रुपये देण्याचे ठरवले आहे.

ज्या प्रकारे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे तशीच मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेची सुरुवात राज्य सरकारने केली आहे.

या योजनेअंतर्गत ७९ लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार राज्य सरकारला १६०० कोटीचा खर्च येऊ शकतो.

पंतप्रधान किसाना निधी योजनेअंतर्गत १५ लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना हप्ता प्रथम मिळाला आहे.

मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आताच खाली पहा