कॉफी पिण्याने शरीरासाठी लाभदायक ठरत आहे. कॉफी पासून तुम्हाला जागृता तसेच उत्तेजित केल जाते.
मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी कॉफीचे सेवन हे चांगले ठरते असे अभ्यासातून समोर आले आहे.
मधुमेहा मधील २ प्रकारच्या मधुमेहा पासून जवळपास ११ टक्केचा धोका कमी होतो.
शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी अनेकजण कॉफीचे सेवन करतात.
कॉफीचे सेवन केल्याने १५ टक्के हृदविकाराचा धोका कमी होतो. कॉफीमुळे पचनक्रिया वाढवण्यास मदत होते.
विशेष म्हणजे कॉफीचे सेवन केल्याने रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते.
Yellow Location Pin