Cotton Rate : आजचे कापसाचे भाव
अकोला बोरगावमंजू मध्ये कापसाला कमालीचा भाव ८ हजार ११८ पर्यंत मिळाला आहे.
सिंदी सेलू बाजार समिती मध्ये कापसाला ७ हजार ९८५ पर्यंत जास्तीत जास्त भाव मिळाला आहे.
अकोला मध्ये कापसाचे कापसाचे भावात तेजी थोडीशी तेजी पाहयला मिळाली. याच बाजार समिती मध्ये कापसाला ७ हजार ८०० पर्यंत भाव मिळाला आहे.
वरील सर्व भाव २४ मार्च 2023 तारखेचे भाव आहे
ताजे बाजार भाव खाली आताच जाणून घ्या
येथे दाबा