नवीन शैक्षणिक धोर
णात बोर्डाच्या परीक्षा अधिक सोप्या केल्या जाणार आहेत.
डिजिलॉकर व एबीसी म्हणजे अकादमिक बॅंक ऑफ क्रेडिट येथे नोंदणी करणे विद्य
ार्थ्यांना आवश्यक आहे.
२०२३ ते २०२४ पासून नवीन शैक्षणिक सुरु करावे आवाहन करण्यात आले आहे.
अभ्यासक्रमात कोणता विषय निवडाचा या बाबत विद्यार्थ्यांना स्वातंत्र
देण्यात आले आहे.
वरील अट हि महाविद्यालया करीता आहे.
अधिक माहितीठी आताच भेट द्या