Farming Insurance : इतक्या कोटीचा पिक विमा मंजूर ?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
आंबिया बहार पीक विमा योजनंअतर्गत नैसर्गिक आपत्ती झाल्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते तसेच प्रोत्साहान अनुदान सुध्दा मिळते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या फळ पिक विमा योजनेंअतर्गत तीन वर्षासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
संपूर्ण माहिती खाली वाचा
येथे दाबा
Circled Dot