Farming Insurance : ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना दिलासा अपडेट समोर येत आहे.

राज्य सरकार आता पुढील काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करणार आहेत.

आतापर्यंत राज्य सरकारकडे शेतकऱ्यांचे अर्ज ३ लाख ४४ हजार पेक्षा अधिक पोहचले आहेत.

३ लाख शेतकऱ्यांना सरसकट निधी देण्यात येणार नाही हे स्पष्ट राज्य सरकारने म्हटले आहे.

मात्र ज्या शेतकऱ्यांनचे पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. 

शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने निधी पाठवावे, असे आदेश पुनर्सवन विभागाला देण्यात आले आहेत.

पेरणीची घाई करु नका यावर्षीचा हवामान अंदाज लगेच पहा.