रिकाम्या पोटी सकाळी दालचिनीचा चहा पिण्याने शरीराला आरोग्यदायी फायदे मिळतात.
दालचिनीच्या चहा मध्ये पोलिफेनॉल अधिक असल्यामुळे शरीरातील साखर म्हणजे डायबिट
ीज कमी होते.
दमा असेल तर दमा कमी करण्यासाठी दालचिनीचा चहा रामबाण उपयोगी ठरतो.
दालचिनीचा चहा पिल्याने स्मरण शक्ती वाढते. सकाळी उपाशीपोटी घेतल्याने पचनक्रिया मजबूत बनते.
विशेष म्हणजे दालचिनीचा चहा उपाशी पोटी घेतल्याने शरीरावरील चरबी कमी होते.
Yellow Location Pin