मुतखड्याचे लक्षणे : Kidney Stone
पोटात अनेक ठिकाणी दुखण्यास सुरुवात होणे, वारंवार पोटात दुखणे हे एक मुतखड्याचे लक्षणे असु शकतात.
मुतखडा कशापासून होतो ?
सर्वात महत्वाचे म्हणजे, पाण्यात वारंवार बदल झाल्यास किंवा पिण्याच्या पाण्यात अधिक क्षार असल्यास तेच पाणी वारंवार पिल्याने सुध्दा मुतखडा तयार होतो.
प्रथम तुमच्या असे लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेणे तसेच किती mm खडा आहे हे जाणून घ्या.
५ mm पेक्षा कमी मुतखडा असेल तर तुम्हाला घरगुती उपाय करता यईल.
मुतखडा होऊ नये यासाठी उपाय
४ लीटर पेक्षा जास
्त पाणी पिणे गरजचे आहे.
रोज जास्तीत जास्त भाजी पाल्याचा आहार घ्यावा.
व्यायम करणे अतिशय महत्वाचे आहे.
असे लक्षणे असल्यास ताबोडतोब डॉक्टरकडे जाऊन उपाय करा.
aapalabaliraja.in