जर तुमच्या शरीरात प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास, तुम्हाला अनेक रोगांचा धोका वाढतो.रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास तुमच्या शरीरात हे पुढील ५ लक्षणे दिसून येतात.
1 ) जेव्हा तुमच्या शरीरातील उर्जा कमी होण्यास सुरुवात करते, त्यावेळेस तुम्हाला आळस येतो तसेच शरीरात थकवा निर्माण होतो.
2 ) आठवड्यात तुम्हाला सतत सर्दी खोकला वारंवार होईल.
3 ) रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास पचन क्रिया कमी होते तसेच वारंवार पोट दुखण्यास सुरुवात होते आणि इतर आजार सुध्दा होऊ शकतात.
4 ) चेहऱ्यावरील तेज सुध्दा कमी होते, चिडचिड पणा येतो,
5 ) वारंवार डोके दुखण्यास सुरुवात होते, कामात मन लागणार नाही.
असे लक्षणे आढळून आल्यास योग्य सल्ला डॉक्टारांचा घ्यावा.