Namo Shetakari; लवकरच केंद्र सरकार १४ हप्ता पुढील महिन्यात २ दुसऱ्या आठवड्या पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची शक्यता आहे.
नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अटी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
प्रमुख व्यक्तीच्य
ा नावावर शेत जमीन असणे आवश्यक
WhatsApp Group
प्रमुख व्यक्तीला
१८ वर्षा खालील मुले पाहिजे.
पीएक किसान योजनेअ
ंतर्गत पूर्ण केवायसी पक्रिया केलेली पाहिजे.
वरील प्रकिया पूर्
ण करण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिल सर्व शेतकऱ्यांना मुदत दिली आहे.
वरील अटी पूर्ण असतील तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र केले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी जॉईन व्हा
WhatsApp Group