Panjab Dakh : आजचा हवामान अंदाज

1 ) पंजाब डख यांच्या मते आज आणि २७ जून या तारखेला राज्यात मान्सून हा अनेक भागात चांगल्या प्रकारे सक्रीय राहिल.

2 ) शेतकऱ्यांना महत्वाची सूचना, २७ जून या तारखेला पुढील १४ जिल्ह्यात तूफान पावसाची शक्यता आहे.

३ ) प्रादेशि हवामान विभागाने दिलेल्या अंदाज नुसार, आज मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या भागात आज दिवसभरात जोरदार पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

४ ) imd भारतीय हवामान विभागाच्या मते, मध्य भारतात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रात २९ जुलै पर्यंत मान्सून सक्रीय राहिल.

५ ) जालना, देउळगाव राजा, भोकरदन, छत्रपती संभाजीनगर, भागात सुध्दा तूफान पावसाची शक्यता आहे. पुढील पहा

६ ) बुलढाणा, अकोला अमरावती, लोणार, जोदार वाऱ्यासह या परिसरात मुसळधार पाऊस होणार आहे.

७ ) जळगाव, सिलोड, वर्धा, वाशिम, नागपूर, या परिसरात वीजासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या वेबसाइटवर‍ भेट द्या