पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास वर्षाकाठी हजार रुपये मिळतात.
पीएम किसान सन्मान योजने मध्ये चार महिन्यातून शेतकऱ्यांच्या एक हप्ता येत असतो.
त्याच पाठोपाठ राज्य सरकारने पुढील नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाकाठी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारचे ६ हजार तर राज्य सरकारचे ६ हजार रुपये मिळून १२ हजार असे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील २ लाख ७२ हजार शेतकऱ्यांन पैकी २ लाख ३० हजार शेतकऱ्यांना १२ हजार रुपये वर्षाकाठी मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे दाबा