15 एप्रिल 2023
नागपूर बाजार समित
ी मध्ये आज लाल तूरीची आवक १ हजार २६४ क्विंटल पर्यंत पोहचली आहे.
15 एप्रिल 2023
नागपूर बाजार समिती मध्ये कमीत कमी ७ हजार ६५० तर जास्तीत जास्त ८ हजार ३२५ आणि सरासर भाव ८ हजार १५६ प्रति क्विंटल लाल तूरीला भाव मिळाला आहे.
15 एप्रिल 2023
वाशीम अनसींग बाजार समिती मध्ये लाल तूरीची आवक ३०० क्विंटल पर्यंत आली आहे.
15 एप्रिल 2023
वाशीम अनसींग बाजार समिती मध्ये कमीत कमी ७ हजार ७५० तर जास्तीत जास्त ८ हजार १०० आणि सरासर लाल तूरीला भाव ७ हजार ८५० प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
15 एप्रिल 2023
सेनगाव बाजार समित
ी मध्ये लाल तूरीची आवक १५५ क्विंटल पर्यंत आली आहे.
15 एप्रिल 2023
सेनगाव बाजार समिती मध्ये कमीत कमी ७ हजार २०० तर जास्तीत जास्त ८००० आणि सरासर ७ हजार ५०० क्विंटल पर्यंत लाल तूरीची आवक पोहचली आहे.
15 एप्रिल 2023
वरूड राजूरा बझार
बाजार समिती मध्ये ६८ क्विंटल पर्यंत तूरीची आवक पोहचली आहे.
15 एप्रिल 2023
वरूड राजूरा बझार समिती मध्ये कमीत कमी ७ हजार ५०० तर जास्तीत जास्त ८ हजार १९९ आणि सरासर ७ हजार ९९९ पर्यंत तूरीला भाव मिळाला आहे.
15 एप्रिल 2023
पैठण बाजार समिती
मध्ये फक्त ६ क्विंटल पर्यंत तूरीची आवक पोहचली आहे.
15 एप्रिल 2023
पैठण बाजार समिती मध्ये कमीत कमी ८ हजार, जास्तीत जास्त ८ हजार, सरासर ८ हजार पर्यंत तूरीला भाव मिळाला आहे.
15 एप्रिल 2023
aapalabaliraja.in या वेबसाइटवर भेट द्यावी
Yellow Location Pin