मार्क झुकरबर्ग यांनी दिलेल्या महितीनुसार, कीप इन चॅट अंतर्गत WhatsApp मध्ये बदल करण्यात येणार आहे.
1 ) Superpower To Sender अंतर्गत WhatsApp सुरक्षित राहिल आणि WhatsApp गैर वापर सुध्दा टाळता येतो.
2 ) WhatsApp वर तुम्हाल Messages सेव करण्यासाठी समोरच्या व्यक्तीची परवानगी घ्यावी लागणार आहे.
3 ) समोरच्या व्यक्तीला नोटिफिकेशन आणि त्यासाठी Time Limits सुध्दा असणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे पहा