world Health Day 2023 

७ एप्रिल दिवशी विश्व स्तरावर आनंदाने लोक World Health Day साजरा केला जातो.

World Health Da‍y दिवशी जगात वैद्यकीय मुद्दयांवर चर्चा तसेच आयुष्य निरोगी कसे जगता येईल आणि लोकांन मध्ये जागरूकता कशी निर्माण करता याबाबत चर्चा विश्व स्तरावर केली जाते.

World Health Day प्रथम दिवस 

World Health Day प्रथम १९५० वर्षी ७ एप्रिला दिवस साजरा करण्यात आला आहे. 

विविध देशातून स्वास्थ्य संघटना कार्यक्रम द्वारे निरोगी व्यक्ती कसा जगू शकतो याबाबत माहिती देतात.

world Health Day Theme

१९९१ वर्षापासून world Health Day हा थीम नुसार दिवस साजरा करण्यात येत आहे.

निरोगी किंवा मानसिकदृष्ट्या चांगले राहण्यासाठी आहारात भाजी पालांचा समावेश पाहिजे तसेच दररोज योगासन करावे त्यामुळे शरीर निरोगी राहते.

आताच आमच्या वेबसाइटवर भेट द्या