World Veterinary Day 2023 : पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग, भारतीय पशुवैद्यकीय परिदष यांच्या सहकार्याने आज 29 एप्रिल रोजी आझादी अमृत महोत्सव जागतिक पशुवैद्यक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
World Veterinary Day 2023, जागतिक पशुवैद्यकीय दिन 2023
नवी दिल्ली येथे विज्ञान भवन ( New Delhi At Vigyan Bhawan ) आज 29 एप्रिल 2023 रोजी आझादी अमृत महोत्सव निमित्त पशुसंवर्धन तसेच दुग्धव्यवसाय विभाग पशुवैद्यकीय परिषद यांच्या मदतीने नवी दिल्ली येथे जागतिक पशुवैद्यकीय दिन 2023 साजरा करण्यात आला आहे.
जागतिक पशुवैद्यकीय दिन 2023 ची थीम काय आहे? What is the theme World Veterinary Day 2023 ?
समाज्यात प्राण्यांवर होणारी क्रूरता रोखणे, प्राण्यांची आरोग्य सेवा, थीम पशुवैद्यकीय औषधे चांगल्याप्रकारे बनवणे आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांना सर्व प्रकारची मदत करणे यास जागतिक पशुवैद्यकीय दिन थीम असे म्हटले जाते.
जागतिक पशुवैद्यक दिन कोणत्या तारखेला आहे? What date is World Veterinary Day 2023 ?
एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात २९ एप्रिल 2000 रोजी प्रथम जागतिक पशुवैद्यकीय संघटना द्वारे जागतिक पशुवैद्यकीय दिन हा साजार करण्यात येत आहे. जागतिक पशुवैद्यकीय संघटना जागतिक पशुवैद्यकीय दिन दिवशी विशिष्ट पशुवैद्यकीय औषधावर नवीन थीम प्रसिध्द करण्यात येते.