लेक लाडकी या योजनेअंतर्गत मुलींना 75 हजार रुपये मिळणार | Lek Ladki Yojana 2023 | Lek Ladki Yojana 2023 Apply Online

Lek Ladki Yojana Maharashtra : ९ मार्च २०२३ या तारखेला राज्याचा अर्थसंकल्प मांडताना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलींनसाठी लेक लाडकी या योजनेअंतर्गत मोठी घोषणा केली आहे. लेक लाडकी या योजनेअंतर्गत ( lek ladki yojana 2023 ) शासनाने वेगवेगळ्या रेशनकार्डला वेगवेगळ्या प्रकार नुसार आर्थिक मदत‍ जाहिर केली आहे.

Lek Ladki Yojana 2023 Apply Online
Lek Ladki Yojana 2023 

Lek Ladki Yojana 2023 

गरीब कुटूंबामध्ये मुलगी जन्माला आल्यास त्या मुलीला पुढे शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे गरीब घराण्यातील मुलगी शिक्षण घेण्यास मागे राहू नये यासाठी राज्य सरकार नवनवीन योजना राबवत आहे. लेक लाडकी या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार मुलींना शिक्षणा मध्ये सवलत व आर्थिक मदत देण्याचे काम करत आहे.

Lek Ladki Yojana कोणाला मिळणार लाभ ? 

पिवळ्या राशन कार्ड आणि नांरगी राशन कार्ड कुटूंबातील मुलींना लाभ मिळणार आहे.

फक्त महाराष्ट्रातील कुटूंबाना याचा लाभ मिळणार आहे.

कुटूंबात बाळ जन्माला आल्यास ५ हजार पर्यंत रक्कम मिळते.

मुलगी १८ वर्षांची होताच मुलीला ७५ हजार पर्यंत रक्कम मिळणार आहे.

Lek Ladki Youjana योजनेतंर्गत आर्थिक मदत 

राशन कार्ड योजनेतंर्गत बाळ जन्माला आल्यास प्रथम ५ हजार रक्कम येते.

तुमची मुलगी शाळेत प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला ४ हजार पर्यंत रक्कम पुन्हा मिळणार.

तुमची मुलगी सहावी किंवा सातवीला असेल तेव्हा ६ हजार रुपये मिळणार.

१० वी पास झाल्यानंतर आकरावीला प्रवेश करेल तेव्हा तुमच्या मुलीला ८ हजार पर्यंत रक्कम मिळणार.

जेव्हा तुमच्या मुलीला मतदानाचा अधिकार येईल म्हणजे ७५ हजार रुपये मिळणार आहे.

Lek Ladki Youjana पात्रता ?

तुम्ही प्रथम महाराष्ट्र स्थानिक पाहिजे.

तुमच्या कडे पिवळे किंवा नांरगी राशन कार्ड पाहिजे.

Lek Ladki Yojana योजनेतंर्गत लागणारे कागद पत्रे

आधार कार्ड,

आईच्या किंवा मुलीच्या नावाने बँक खाते पाहिजे.

रहिवाशी दाखला,

आय प्रमाण पत्र,

मोबाईल नंबर गरजेचे आहे.

तसेच तुमचे फोटो.

Maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहिती भरुनच तुम्ही सर्व कागद पत्र सबमिट करायाचे आहेत.

 अशा प्रकारच्या योजना तसेच शेती विषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा

शेतकऱ्यांना खुशखबर ! एका अर्जात ‍50% टक्के पर्यंत सबसिडी सरकारकडून अनुदान मिळणार

Leave a Comment